Anuradha Vipat
आपल्याकडे अनेक जण शौक म्हणून घरात कुत्रा पाळतात. कुत्र्याला माणसाचा प्रमाणिक मित्र असेही म्हटले जाते.
आज आपण या लेखात पाहूयात जगातील सर्वात महागड्या कुत्र्याची प्रजाती कोणती आहे.
जगातील सर्वात महागड्या कुत्र्याच्या प्रजातींपैकी एक म्हणजे 'तिबेटियन मास्टिफ' ही आहे.
तिबेटियन मास्टिफ या प्रजातीचा कुत्रा चीनमध्ये २०१४ मध्ये सुमारे १५ कोटी रुपयांना विकला गेला होता
जगातील दुसरा सर्वात महागडा कुत्रा कॅडाबॉम्ब ओकामी आहे, ज्याची किंमत सुमारे ₹५० कोटी आहे.
कॅडाबॉम्ब ओकामी हा एक 'लांडगा कुत्रा' असून तो जगातील सर्वात महागडा पाळीव कुत्रा मानला जातो.
तिबेटी मास्टिफ ही जगातील सर्वात जुन्या आणि दुर्मिळ प्रजातींपैकी एक आहे.