Anuradha Vipat
आपल्यया भारतामध्ये हनिमूनसाठी अनेक सुंदर आणि रोमँटिक ठिकाणे आहेत.
तुम्ही तुमच्या आवडीनुसार समुद्रकिनारे, डोंगर किंवा शांत ठिकाणे हनिमूनसाठी निवड करू शकता.
जर तुम्हाला बर्फ, डोंगर आणि अत्यंत सुंदर निसर्ग आवडत असेल तर हनिमूनसाठी काश्मीर सर्वोत्तम आहे.
ज्यांना मजा, नाईट लाईफ आणि सुंदर समुद्रकिनारे आवडतात त्यांच्यासाठी गोवा उत्तम आहे.
केरळला येथील बॅकवॉटर आणि हिरवळ खूप रोमँटिक आहे.
डोंगराळ प्रदेश आणि साहसी खेळांची आवड असणाऱ्यांसाठी मनाली एक उत्तम पर्याय आहे.
जर तुम्हाला शाही थाट आणि ऐतिहासिक सौंदर्य आवडत असेल, तर उदयपूर उत्तम आहे.