Anuradha Vipat
सकाळच्या वेळेस रिकाम्या पोटी विशिष्ट बियांचे सेवन करणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते.
काही बियांमध्ये भरपूर प्रमाणात फायबर, ओमेगा-३ फॅटी ऍसिड्स, प्रथिने आणि जीवनसत्त्वे असतात
सकाळी रिकाम्या पोटी लिंबू पाण्यात १-२ चमचे भिजवलेल्या चिया सीड्स मिसळून प्या.
सकाळी नाश्त्यापूर्वी किंवा नाश्त्यासोबत १ चमचा भाजलेल्या आणि बारीक केलेल्या फ्लेक्स सीड्स खाव्यात.
सकाळी नाश्त्यामध्ये किंवा मधल्या वेळेत मूठभर भाजलेल्या भोपळ्याच्या बिया खाऊ शकता.
भोपळ्याच्या बियांप्रमाणेच सकाळी मूठभर खाव्यात किंवा नाश्त्यामध्ये मिसळून खाव्यात.
सब्जा सीड्स पोटाच्या आरोग्यासाठी उत्तम, शरीराची उष्णता कमी करतात आणि पचनक्रिया सुधारतात.