Weight Loss Food : उपाशीपोटी खा 'हे' पदार्थ अन् वाढत्या वजनाला करा कंट्रोल

Mahesh Gaikwad

वाढत्या वजनाची समस्या

आजकाल वाढत्या वजनाच्या समस्येमुळे अनेकजण चिंतेत असतात. सर्वांनाच सुडौल आणि सरडपातळ शरीरयष्टी हवी असते.

हे पदार्थ खा?

तुम्हीही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल, तर सकाळी उपाशीपोटी कोणत्या गोष्टी खायला पाहिजेत याची माहिती पाहूयात.

Weight Loss Food | Agrowon

वजन कमी होते

सकाळी उपाशीपोटी काही पदार्थ खाल्ल्यामुळे तुमची चयापचयाची क्रिया वाढते आणि वजन कमी करण्यासाठी मदत होते.

Weight Loss Food | Agrowon

लिंबू पाणी

उपाशीपोटी कोमट पाण्यात लिंबाचा रस टाकून प्यायल्यास शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकले जातात. यामुळे पचन सुधारते आणि चरही कमी होते.

Weight Loss Food | Agrowon

काकडीचा रस

सकाळी उपाशीपोटी काकाडी किंवा कारल्याचा रस घेतल्यास शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकले जातात. यामुळे चरबी जळण्याची क्रिया वेगवान होते.

Weight Loss Food | Agrowon

भिजवलेले मेथी दाणे

रात्री भिजवून ठेवेलेले मेथी दाणे सकाळी उपाशीपोटी खाल्ल्यास भूक कमी लागते. तसेच यामुळे पोटही साफ होते.

Weight Loss Food | Agrowon

ग्रीन टी

ग्रीन टी किंवा घरीच तयार केलेल्या आयुर्वेदीक काढ्यामुळे मेचाबॉलिझम वाढते आणि चरबी वितळते. तसेच दिवसभर उर्जा टिकून राहते.

Weight Loss Food | Agrowon

भिजवलेले बदाम

दररोज सकाली ४-५ भिजलेले बदाम खाल्ल्यास शरीराला प्रोटीन आणि फायबर मिळते. यामुळे दिवसभर पोट भरल्यासारखे वाटते.

Weight Loss Food | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा....