Anuradha Vipat
दिवसाची सुरुवात कशी होते, यावर तुमचा संपूर्ण दिवस कसा जाणार हे ठरते.
जगातील बहुतांश यशस्वी लोक त्यांच्या मॉर्निंग रुटीनला अत्यंत महत्त्व देतात.
एका आदर्श आणि ऊर्जावान सकाळसाठी यशस्वी लोकांच्या खालील ५ सवयी तुमच्या रुटीनमध्ये नक्की समाविष्ट करा.
अनेक यशस्वी लोक सकाळी ५ च्या आधी उठतात. सकाळी लवकर उठल्यामुळे तुम्हाला स्वतःसाठी अतिरिक्त वेळ मिळतो आणि दिवसाची सुरुवात शांततेत होते.
उठल्याबरोबर सर्वात आधी किमान १-२ ग्लास कोमट पाणी प्या. यामुळे चयापचय क्रिया सुधारते.
१०-१५ मिनिटे शांत बसून ध्यान करा किंवा दीर्घ श्वासोच्छ्वास करा.