Belly Fat Morning Mistakes : तुम्ही सकाळी करत असलेल्या 'या' एका चूकीमुळे तुमचं पोट सुटू शकतं

Anuradha Vipat

मोठी चूक

सकाळी उठल्याबरोबर पाणी न पिणे किंवा लगेच चहा-कॉफी पिणे ही ती एक मोठी चूक आहे ज्यामुळे तुमचे पोट सुटू शकते. 

Belly Fat Morning Mistakes | Agrowon

मेटाबॉलिझम

सकाळी पाणी न प्यायल्याने चयापचय क्रिया संथ होते, ज्यामुळे कॅलरीज जळण्याचे प्रमाण कमी होते.

Belly Fat Morning Mistakes | Agrowon

विषारी द्रव्ये

सकाळी कोमट पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात. ही प्रक्रिया न झाल्यास शरीरात सूज आणि चरबी वाढते.

Belly Fat Morning Mistakes | Agrowon

बद्धकोष्टता

पाणी कमी प्यायल्याने पोट साफ होत नाही. साचलेल्या कचऱ्यामुळे पोट फुगलेले दिसते आणि पोटाचा घेरा वाढतो.

Belly Fat Morning Mistakes | Agrowon

भूक

 सकाळी पाणी न पिता थेट नाश्ता केल्याने जास्त भूक लागते.

Belly Fat Morning Mistakes | Agrowon

कोर्टिसोल

चहा-कॉफीमधील कॅफिनमुळे स्ट्रेस हार्मोन वाढू शकतो, जो पोटाच्या भागातील चरबी साठवण्यासाठी कारणीभूत ठरतो

Belly Fat Morning Mistakes | Agrowon

कोमट पाणी

सकाळी उठल्याबरोबर किमान १ ते २ ग्लास कोमट पाणी प्या. यामुळे पचनसंस्था सक्रिय होते

Belly Fat Morning Mistakes | Agrowon

Summer Foods To Avoid : उन्हाळ्यात 'हे' पदार्थ खाणे नक्की टाळा

Summer Foods To Avoid | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...