Anuradha Vipat
झोपेतून उठल्यानंतर डोकेदुखी होण्याची अनेक कारणे असू शकतात. आज आपण ती कोणती कारणे असू शकतात ते पाहूयात.
पुरेशी झोप न घेणे किंवा अनियमित झोपेमुळे डोकेदुखी होऊ शकते.
ताण आणि तणावामुळे झोपेतून उठल्यानंतर डोकेदुखी होऊ शकते.
स्लीप एपनियामध्ये झोपेत श्वासोच्छवास थांबतो आणि सुरू होतो, ज्यामुळे डोकेदुखी होऊ शकते.
शरीरात पाण्याची कमतरता असल्यास डोकेदुखी होऊ शकते.
कॅफीन किंवा अल्कोहोलचे सेवन केल्याने डोकेदुखी होऊ शकते
झोपेत स्नायू ताणल्याने डोकेदुखी होऊ शकते.