Custard Apple Kheer recipe : अवघ्या ५ मिनिटात बनवा सिताफळ खीर, पाहा रेसिपी

Anuradha Vipat

सिताफळ खीर

आपल्या महाराष्ट्रात सिताफळ खीर ही एक लोकप्रिय पेय आहे. सिताफळ खीर सिताफळाच्या गोड आणि मऊ फळापासून बनवली जाते.

Custard Apple Kheer recipe | Agrowon

रेसिपी

सिताफळ खीर बनवण्याची प्रक्रिया सोपी आहे आणि सिताफळ खीर फक्त ५ मिनिटात तयार होऊ शकते. आज आपण रेसिपी पाहूयात.

Custard Apple Kheer recipe | Agrowon

साहित्य

१ कप सिताफळाचा गर , दूध, साखर, १/४ टीस्पून वेलची पावडर, १ टेबलस्पून बदाम किंवा काजूचे तुकडे.

Custard Apple Kheer recipe | Agrowon

कृती

सिताफळाचा गर काढा. पॅनमध्ये दूध घ्या आणि ते मध्यम आचेवर गरम करा. दूध उकळू लागल्यावर त्यात साखर घालून विरघळवा.

Custard Apple Kheer recipe | Agrowon

मिश्रण

गरम दुधात सिताफळाचा गर घालून चांगले मिक्स करा. मिश्रणात वेलची पावडर आणि बदाम किंवा काजूचे तुकडे घालून चांगले मिक्स करा.

Custard Apple Kheer recipe | Agrowon

ड्रायफ्रूट्स

मिश्रणाला २-३ मिनिटे उकळू द्या आणि खीर थोडी जाड होऊ द्या. सिताफळ खीर सजवण्यासाठी थोडे ड्रायफ्रूट्स वापरा.

Custard Apple Kheer recipe | Agrowon

मदत

सिताफळ खीरीची ही रेसिपी तुम्हाला अवघ्या ५ मिनिटात सिताफळ खीर बनवण्यास मदत करेल.

Custard Apple Kheer recipe | Agrowon

Eat Dinner Before Bedtime : रात्री झोपण्यापुर्वी किती तास अगोदर जेवण करावे?

Eat Dinner Before Bedtime | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...