Home Remedies For Yellow Teeth : 'या' घरगुती घटकांचा वापर करुन दूर करा दातांचा पिवळेपणा

Anuradha Vipat

घरगुती घटक

दातांचा पिवळेपणा दूर करून ते नैसर्गिकरित्या पांढरे शुभ्र करण्यासाठी तुम्ही खालील घरगुती घटकांचा वापर करू शकता.

Home Remedies For Yellow Teeth | Agrowon

बेकिंग सोडा आणि लिंबू

बेकिंग सोड्यात लिंबाचा रस मिसळून पेस्ट तयार करा. ही पेस्ट दातांवर लावून १ मिनिटासाठी घासा. 

Home Remedies For Yellow Teeth | agrowon

मिठ आणि मोहरीचे तेल

मोहरीच्या तेलात मीठ मिसळून दातांवर मसाज करा. हे दात पांढरे करत नाही तर हिरड्यांनाही मजबूत करते. 

Home Remedies For Yellow Teeth | agrowon

केळ्याची साल

केळ्याच्या सालेचा आतील भाग दातांवर २-३ मिनिटे चोळा.Home Remedies For Yellow Teeth

Home Remedies For Yellow Teeth | agrowon

तेलाने गुळण्या

नारळाच्या किंवा तिळाच्या तेलाने १०-१५ मिनिटे गुळण्या करा.

Home Remedies For Yellow Teeth | agrowon

 ऍप्पल सायडर व्हिनेगर

ऍप्पल सायडर व्हिनेगर पाण्यासोबत पातळ करून वापरा. हे थेट दातांवर लावू नका.

Home Remedies For Yellow Teeth | Agrowon

कडुलिंबाची काडी

कडुलिंबाच्या काडीतील नैसर्गिक अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म दात पांढरे ठेवण्यास आणि हिरड्यांचे आरोग्य राखण्यास मदत करतात.

Home Remedies For Yellow Teeth | Agrowon

Horoscope 3 February 2026 : कसा असेल आजचा तुमचा दिवस? पाहा राशीभविष्य

Horoscope 3 February 2026 | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...