Moringa : फक्त एक शेंग अन आरोग्याला फायदे लाख! पाहा शेवग्याचे आरोग्यदायी फायदे

Aslam Abdul Shanedivan

शेवग्याच्या शेंगा

शरीराच्या संतुलित विकासाठी शेवग्याच्या शेंगाच नाही तर मूळ पान व फळे व फुले देखील उपयोगी पडतात.

Moringa | Agrowon

सुपरफूड

शेवग्याच्या शेंगा सुपरफूड म्हणून ओळखल्या जातात. ३०० हून अधिक किरकोळ आणि मोठ्या आजारांवर शेवगा उपयुक्त आहेत.

Moringa | Agrowon

अँटिऑक्सिडटने समृद्ध

शेवग्यामध्ये शक्तिशाली अँटिऑक्सिडेंट असतात जे शरीरातील मुक्त रॅडिकल्स काढून टाकतात

Moringa | Agrowon

हाडांच्या आरोग्यासाठी

शेवग्यामध्ये कॅल्शियम, लोह आणि फॉस्फरस ही तीन आवश्यक खनिजे मोठ्या प्रमाणावर असतात. जे हाडांचे आरोग्य सुधारतात

Moringa | Agrowon

रोगप्रतिकारक शक्तीसाठी

शेवग्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटिऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत राहते.

Moringa | Agrowon

रक्ताभिसरण सुधारते

शेवग्यामध्ये नियाझिमीनिन आणि आयसोथीओसायनेट ही बायो एक्टिव संयुगे असतात ते उच्च रक्तदाबाचा धोका टाळतात.

Moringa | Agrowon

किडनीच्या उत्तम आरोग्य

शेवग्यामधील अँटिऑक्सिडंटमुळे किडनीतून विषारी पदार्थ बाहेर फेकले जातात. शेवग्याच्या सेवनाने किडनीचे आरोग्य सुधारते.

Moringa | Agrowon

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी योजनेत मोठे बदल, पाहा काय आहेत बदल...

आणखी पाहा