Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी योजनेत मोठे बदल, पाहा काय आहेत बदल...

Aslam Abdul Shanedivan

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण

सरकारने महिला वर्गासाठी 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेचे घोषणा केली. याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अंतरिम अर्थसंकल्पात केली.

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana | Agrowon

अटी व शर्तींमध्ये ७ बदल

आता या योजनेच्या अटी व शर्तींमध्ये ७ बदल करण्यात आले असून पहिलाच बदल वयात करण्यात आला आहे. आता वयोमर्यादा ६५ पर्यंत करण्यात आली आहे.

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana | Agrowon

अधिवास प्रमाणपत्राची सक्ती नाही

अधिवास प्रमाणपत्राची सक्ती कमी करत त्यासाठी १५ वर्षांपूर्वीचे रेशन कार्ड किंवा मतदार ओळखपत्र किंवा शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला यापैकी एक प्रमाणपत्र ग्राह्य धरले जाईल

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana | Agrowon

शेत जमिनीची अट

५ एकर शेत जमिनीची अट आता वगळ्यात आल्याने ग्रामीण भागातील महिलांना या योजना लाभ घेता येणार आहे

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana | Agrowon

परराज्यातील महिला

परराज्यातील महिलांना देखील लाभ मिळणार असून त्या महिलेचा पती महाराष्ट्रातील व्यक्ती असावा. तर पतीचा जन्मदाखला किंवा शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र चालणार आहे

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana | Agrowon

पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड

२.५ लाखांच्या उत्पन्न दाखल्यात देखील बदल करण्यात आला असून पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड धारकांना सुट देण्यात आली आहे.

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana | Agrowon

अविवाहित महिला

कुटुंबातील अविवाहित महिलेलाही या योजनेचा लाभ मिळणार आहे

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana | Agrowon

Hair Fall Treatment : केस गळतीवर रामबाण उपाय, तूप, कोरफड, खोबरेल तेल असे करा मिश्रण

आणखी पाहा