Health Tips : शरीरातील रक्ताची कमी भरून काढतील ही छोटी पाने

Mahesh Gaikwad

रक्ताची कमतरता

भारतात स्त्रियांमध्ये रक्ताचे प्रमाण कमी असल्याचे अनेक रिपोर्टमधून समोर आले आहे. रक्ताच्या कमतरतेमुळे स्त्रियांना एनिमिया सारख्या आजाराचा धोका असतो.

Health Tips | Agrowon

संतुलित आहार

स्त्रियांबरोबरच पुरूषांमध्येही रक्ताचे प्रमाण कमी असल्याचे पाहायला मिळते. रक्ताची कमी असणाऱ्या लोकांनी आहाराकडे विशेष लक्ष देण्याची गरज असतो.

Health Tips | Agrowon

शेवग्याची पाने

शरीरातील रक्ताची कमी भरून काढण्यासाठी शेवग्याच्या झाडाची पाने अतिशय गुणकारी आहेत. यामुळे शरीरातील रक्ताची कमतरता भरून काढण्यास मदत होते.

Health Tips | Agrowon

औषधी गुणधर्म

शेवग्याची पाने औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण असतात. याच्या सेवनाने थकवा, कमजोरी आणि वजन कमी करण्यास मदत होते.

Health Tips | Agrowon

साखरेची पातळी

यामध्ये फायटोकेमिकल्स असतात, जे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी फायदेशीर असतात.

Health Tips | Agrowon

ह्रदयाचे आरोग्य

याशिवाय शेवग्याची पानांमुळे खराब कोलेस्ट्रॉलची पातली कमी करते. तसेच ह्रदयाच्या आरोग्यासाठी फायेदशीर आहे.

Health Tips | Agrowon

रोगप्रतिकारक शक्ती

शेवग्याच्या पानांमध्ये रोगप्रतिकार शक्ती वाढविणारे फायटोन्यूट्रिएंट भरपूर प्रमाणात असतात. ज्यामुळे शरीराची इम्यून सिस्टीम सुधारते.

Health Tips | Agrowon

हाडांची दुखणे

हाडांच्या दुखण्यासाठीही शेवग्याची पाने अत्यंत गुणकारी असतात. यामध्ये कॅल्शिअम, व्हिटामिन आणि प्रोटीन भरपूर प्रमाणत असतात.

Health Tips | Agrowon