Moringa Leaves Benefits : शेवग्याच्या शेंगाचा पाला आरोग्यासाठी आहे फायदेशीर

Anuradha Vipat

 'सुपरफूड' 

शेवग्याचा पाला हे निसर्गातील एक असे 'सुपरफूड' आहे, ज्यामध्ये संत्र्यापेक्षा ७ पट जास्त व्हिटॅमिन सी आणि दुधापेक्षा ४ पट जास्त कॅल्शियम असते.

Moringa Leaves Benefits | Agrowon

रक्तातील साखर

शेवग्याच्या पाल्यात 'आयसोथियोसायनेट्स' असतात, जे रक्तातील साखरेची पातळी स्थिर ठेवण्यास मदत करतात.

Moringa Leaves Benefits | Agrowon

हाडांच्या मजबुतीसाठी

वाढत्या वयातील मुले आणि महिलांनी याचे सेवन केल्यास ऑस्टिओपोरोसिससारखे आजार टाळता येतात आणि हाडे मजबूत होतात.

Moringa Leaves Benefits | Agrowon

लोहाची कमतरता

पालकापेक्षाही जास्त लोह शेवग्याच्या पाल्यात असते. ज्यांना रक्ताची कमतरता आहे, त्यांच्यासाठी हे वरदान आहे.

Moringa Leaves Benefits | Agrowon

कोलेस्ट्रॉल आणि हृदयाचे आरोग्य

शेवग्याचा पाला शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉल कमी करून हृदयाच्या रक्तवाहिन्यांचे रक्षण करतो, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.

Moringa Leaves Benefits | agrowon

वजन

या पाल्यामध्ये फॅट कमी आणि फायबर जास्त असते. हे शरीरातील मेटाबॉलिजम वाढवून अतिरिक्त चरबी जाळण्यास मदत करते.

Moringa Leaves Benefits | Agrowon

त्वचा आणि केस

यातील अँटी-ऑक्सिडंट्समुळे चेहऱ्यावरील पिंपल्स आणि सुरकुत्या कमी होतात. तसेच, केस गळती थांबवून त्यांना मजबूती मिळते.

Moringa Leaves Benefits | Agrowon

Red Banana Benefits : लाल केळीचे अद्भुत फायदे वाचून व्हाल थक्क

Red Banana Benefits | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...