Good Health Tips : निरोगी आरोग्य हवयं, मग फॉलो करा या टिप्स

Anuradha Vipat

सकाळी लवकर उठा

सकाळी लवकर उठण्याचे अनेक फायदे आहेत. सकाळी लवकर उठल्यामुळे फ्रेश आणि ऍक्टिव्ह वाटते. सकाळच्या थंड आणि ताज्या हवेत चालणे आणि व्यायाम करणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे

Good Health Tips

व्यायाम करा

व्यायामामुळे शरीरातील सर्व अवयव निरोगी राहतात. रोजच्या व्यायामाची एक ठराविक वेळ ठरवा आणि दररोज किमान 30 मिनिटे तरी व्यायाम करा

Good Health Tips

संतुलित आहार घ्या

आरोग्यासाठी संतुलित आहार घेणे महत्त्वाचे आहे. फळे, भाज्या, धान्य, कडधान्ये आणि दुग्धजन्य पदार्थांचा आहारात समावेश करा.

Good Health Tips

भरपूर पाणी प्या

दररोज किमान ८-१० ग्लास पाणी प्या. भरपूर पाणी पिल्याने शरीराच्या सर्व कार्यप्रणाली व्यवस्थित कार्य करतात.

Good Health Tips

गोड पदार्थांचे सेवन कमी करा

गोड पदार्थांचे अधिक सेवन केल्याने वजन वाढू शकते आणि डायबेटिस सारखे आजार होऊ शकतात.

Good Health Tips

वजनावर नियंत्रण ठेवा

वजन वाढल्याने अनेक आजार होऊ शकतात. तंदुरुस्त राहण्यासाठी वजनावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. 

Good Health Tips

Mansoon Snacks : पावसाळ्यात घरातचं बनवा ५ चविष्ट आणि गरमागरम स्नॅक्स

Monsoon Snacks | Agrowon
येथे क्लिक करा