Moringa : आरोग्यासाठी वरदान आहे शेवगा अन् शेवग्याची पानं

Aslam Abdul Shanedivan

पोषणाने भरपूर

शेवग्याची पाने जीवनसत्त्वे, खनिजे आणि पोटॅशियमचा चांगला स्रोत असतात. जी आपल्या शारीरिक आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत.

Moringa | Agrowon

उर्जा पातळी

शेवग्याच्या पानांमध्ये व्हिटॅमिन सी आणि लोह चांगले असते. ज्यामुळे शारीरिक ऊर्जा पातळी वाढू शकते.

Moringa | Agrowon

पचन सुधारते

मोरिंगाच्या पानांमध्ये फायबर असते. ज्यामुळे पचन सुधारते आणि बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो.

Moringa | Agrowon

रक्तदाब नियंत्रित

मोरिंगामध्ये पोटॅशियम असते, जे रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करते

Moringa | Agrowon

रोगप्रतिकारशक्ती

मोरिंगामध्ये व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी असते, जे शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते.

Moringa | Agrowon

मधुमेहाचे रुग्ण

मधुमेहाच्या रुग्णांसाठी मोरिंगाची पाने वरदानापेक्षा कमी नाही. यांचे सेवन केल्यास मधुमेहाचा धोका टाळता येतो.

Moringa | Agrowon

हृदयाचे आरोग्य

शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी वाढल्याने हृदयाशी संबंधित आजारांचा धोका वाढतो. पण शेवग्याची पानांचे सेवन केल्यास हृदयाच्या आरोग्याला चालना मिळते.

Moringa | Agrowon

Animal Vaccination : पावसाळ्यापूर्वी जनावरांना लसीकरण करायलाच हवं