Moong for Diabetes : मधुमेहावर रामबाण उपाय आहे मूग; कोलेस्ट्रॉल कमी होण्यासह लठ्ठपणाही होईल दूर

Aslam Abdul Shanedivan

मूग

मूग आरोग्यासाठी वरदान असून मधुमेहाच्या रुग्णांसाठी रामबाणापेक्षा कमी नाही.

Moong | Agrowon

पोषक घटक

मूगमध्ये फायबर, प्रथिने, फ्लेव्होनॉइड्स, फिनोलिक ॲसिड, ऑरगॅनिक ॲसिड, अमिनो ॲसिड, कार्बोहायड्रेट आणि लिपिड आढळतात. जे आपल्याला मोठ्या प्रमाणात पोषण देतात

Moong | Agrowon

सहज पचणारी

मूग इतर डाळींपेक्षा हलकी आणि सहज पचणारी असते. यामुळे काही त्रास होत नाही.

Moong | Agrowon

ब्लड शुगर नियंत्रण

मूग दाल खाल्ल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत होते.

Moong | Agrowon

प्रोटीनची भरपूरता

मूग प्रोटीनने समृद्ध असून जी भूक कमी करण्यास मदत करते.

Moong | Agrowon

भूक नियंत्रित करते

मूगमध्ये उच्च फाइबरचे प्रमाण असल्याने, ती पचनास सुलभ आहे आणि भूक नियंत्रित करते

Moong | Agrowon

वजन कमी करण्यास मदत

डायबिटीजचे रुग्ण असो किंवा इतर कोणासाठीही मूग वजन कमी करण्यात मदत करू शकते. (अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्या)

Moong | Agrowon

Biroba Yatra : यंदा फरांडे बाबांची भाकणुकीत नवं काय? पाहा म्हणाले

आणखी पाहा