Moong Benefits : व्हिटॅमिन बी १२ चा उत्कृष्ट स्त्रोत आहे मूग डाळ; अनेक समस्या होतात दूर

Aslam Abdul Shanedivan

हिरवी मूग डाळ

जीवनसत्त्वे आणि खनिजांचा उत्कृष्ट स्त्रोत असणारी हिरवी मूग डाळ आरोग्याशी संबंधित अनेक समस्या टाळण्यास मदत करते

Moong | agrowon

पोषक घटक

व्हिटॅमिन बी १२ चा उत्कृष्ट स्त्रोत असून यात प्रथिने, फायबर, जीवनसत्त्वे, लोह, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम सारखी खनीजे असतात

Moong | agrowon

पचनसंस्थेसाठी वरदान

मूग डाळीमध्ये भरपूर फायबर असते जे पचन सुधारण्यास मदत करते. त्यामुळे बद्धकोष्ठता, अपचन आणि गॅससारख्या समस्यांपासून आराम मिळतो.

Moong | agrowon

हृदयाच्या आरोग्यासाठी

मूग डाळीतील फायबर खराब कोलेस्ट्रॉल (LDL) कमी करण्यास मदत करते आणि हृदयविकाराचा धोका कमी करते.

Moong | agrowon

वजन कमी करण्यास उपयुक्त

मूग डाळीमध्ये कमी कॅलरी असतात. ज्यामुळे वजन कमी करण्याच्या आहारासाठी हा एक चांगला पर्याय आहे.

Moong | agrowon

मधुमेही रुग्णांसाठी फायदेशीर

मूग डाळीमध्ये कमी ग्लायसेमिक इंडेक्स असतो. जे ग्लुकोजची पातळी हळूहळू वाढवते आणि मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर ठरते

Moong | agrowon

ॲनिमियापासून बचाव करते

मूग डाळीमध्ये लोहाचे प्रमाण चांगले असते, जे ॲनिमियापासून बचाव करण्यास मदत करते.

Moong | agrowon

Farmer Success Story : २५ वर्षे आंतरपिकातून महिन्याला हातात पैसा खेळवणारा शेतकरी आहे तरी कोण?

आणखी पाहा