Monsoon Ulcer Diet Tips : पावसाळ्यात अल्सरच्या रुग्णांनी आहाराची काळजी कशी घ्यावी?

Anuradha Vipat

विशेष काळजी

अल्सरच्या रुग्णांनी पावसाळा या ऋतूत स्वतःच्या आहाराची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.

Monsoon Ulcer Diet Tips | agrowon

हलका आहार

आहारात मूग डाळीची खिचडी, मऊ भात, रव्याची लापशी आणि रव्याचा उपमा यांसारख्या पचायला हलक्या पदार्थांचा समावेश करा.

Monsoon Ulcer Diet Tips | Agrowon

ताक

जेवणानंतर जास्त आंबट नसलेले, ताजे ताक पिण्याने पोटाला थंडावा मिळतो.

Monsoon Ulcer Diet Tips | Agrowon

केळी आणि सफरचंद

केळी पोटात एक संरक्षक थर तयार करते, ज्यामुळे ॲसिडचा त्रास कमी होतो. सफरचंद उकडवून खाणे अल्सरमध्ये फायदेशीर ठरते.

Monsoon Ulcer Diet Tips | Agrowon

दुधी आणि पडवळाची भाजी

पावसाळ्यात दुधी भोपळा, पडवळ आणि तोंडली यांसारख्या पोटाला शांत ठेवणाऱ्या भाज्या खाव्यात.

Monsoon Ulcer Diet Tips | Agrowon

दही

ताजे, घरचे कमी आंबट दही खाल्ल्याने पोटातील चांगल्या बॅक्टेरियांची संख्या वाढते आणि अल्सर लवकर बरा होण्यास मदत होते.

Monsoon Ulcer Diet Tips | Agrowon

तिखट आणि मसालेदार अन्न

लाल तिखट, गरम मसाला, आणि अतिप्रमाणात आले-लसूण वापरलेले पदार्थ पूर्णपणे बंद करा.

Monsoon Ulcer Diet Tips | agrowon

Rainy Season Health Tips : पावसाळ्यात मलेरिया आणि डेंग्यूपासून स्वतःला कसे वाचवाल?

Rainy Season Health Tips | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...