Monsoon Migraine : पावसाळ्यात डोकेदुखी आणि मायग्रेन वाढण्याची कारणे अन् उपाय

Anuradha Vipat

मोठे ट्रिगर

पावसाळ्यात अचानक बदलणारे हवामान मायग्रेन असलेल्या रुग्णांसाठी सर्वात मोठे ट्रिगर ठरते.

Monsoon Migraine | Agrowon

डोकेदुखीचा त्रास

या ऋतूत थंड हवा, ढगाळ वातावरण आणि हवेतील दाब यामुळे डोकेदुखीचा त्रास तीव्र होतो.

Monsoon Migraine | Agrowon

हवेतील अति-आर्द्रता

पावसाळ्यातील दमट हवामानामुळे शरीरात डिहायड्रेशन वेगाने होते, जे डोकेदुखीचे मुख्य कारण आहे.

Monsoon Migraine | Agrowon

बुरशी आणि ॲलर्जी

दमट वातावरणामुळे घरात बुरशी आणि हवेत परागकण वाढतात. या ॲलर्जीमुळे सायनसवर ताण येऊन मायग्रेन ट्रिगर होतो.

Monsoon Migraine | agrowon

झोपेचे चक्र

पावसाळ्यात अंधुक किंवा ढगाळ वातावरणामुळे शरीरातील 'मेलाटोनिन' हार्मोनचे संतुलन बिघडते, ज्यामुळे झोप नीट होत नाही .

Monsoon Migraine | agrowon

जेवण वेळेवर

उपाशी राहिल्याने किंवा जेवणाची वेळ चुकल्याने मायग्रेनचा त्रास लगेच वाढतो.

Monsoon Migraine | Agrowon

ट्रिगर करणारे पदार्थ

पावसाळ्यात जास्त चहा, कॉफी, चॉकलेट, आंबवलेले पदार्थ (इडली, डोसा) आणि शिळे अन्न खाणे टाळा.

Monsoon Migraine | agrowon

Horoscope 4 July 2026 : आज 'या' राशींवर राहील हनुमान आणि शनिदेवाची विशेष कृपा

Horoscope 4 July 2026 | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...