Anuradha Vipat
आज जुने वाद मिटतील. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.
आजचा दिवस व्यावसायिक दृष्टीने उत्तम आहे. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.
मानसिक ताण कमी होईल. रखडलेली कामे मित्रांच्या मदतीने पूर्ण होतील.
आज धनलाभाचे योग आहेत. बोलण्यावर संयम ठेवा. प्रवासाचे बेत आखाल.
सामाजिक कार्यात मान-सन्मान वाढेल. जोडीदारासोबत दर्जेदार वेळ घालवाल.
आज आरोग्याबाबत काळजी घेणे आवश्यक आहे. कामाचा ताण वाढू शकतो.
नवीन नोकरीच्या शोधात असलेल्यांना आज चांगली बातमी मिळेल. आर्थिक स्थिती मजबूत होईल.
मालमत्तेशी संबंधित रखडलेले व्यवहार आज पूर्ण होऊ शकतात.
आज तुमचा आत्मविश्वास वाढेल. भावंडांचे पूर्ण सहकार्य लाभेल.
अचानक धनलाभ झाल्यामुळे आर्थिक चिंता दूर होईल.वाणीत गोडवा ठेवा.
आजचा दिवस तुमच्यासाठी प्रगतीचा आहे. जुन्या समस्यांमधून सुटका होईल.
आज खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. धावपळ जास्त होईल.