Monsoon Jungle Trek : पावसाळ्यात जंगल ट्रेक करताना काय काळजी घ्यावी?

Anuradha Vipat

धोका

पावसाळ्यात जंगल ट्रेक करताना निसर्गाचे सौंदर्य जितके जास्त दिसते, तितकाच धोक्याचा धोकाही वाढतो

Monsoon Jungle Trek | agrowon

काळजी

पावसाळ्यात सुरक्षित ट्रेकिंगसाठी खालील गोष्टींची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे.

Monsoon Jungle Trek | agrowon

ग्रिप असलेले शूज

घसरड्या वाटांवरून चालण्यासाठी चांगल्या ग्रिपचे आणि वॉटरप्रूफ ट्रेकिंग शूज वापरा.

Monsoon Jungle Trek | agrowon

फुल कपडे

जंगलातील काटेरी झाडे, कीटक आणि जळवांपासून संरक्षणासाठी फुल ट्रॅक पँट आणि फुल टी-शर्ट घाला

Monsoon Jungle Trek | agrowon

वॉटरप्रूफ गियर

छत्रीऐवजी चांगल्या दर्जाचा रेनकोट किंवा पाँचो वापरा, जेणेकरून तुमचे हात मोकळे राहतील.

Monsoon Jungle Trek | agrowon

प्रथमोपचार साहित्य

जळू चिकटल्यास ती काढण्यासाठी मीठ किंवा हळद सोबत ठेवा. ती जबरदस्तीने ओढून काढू नका.

Monsoon Jungle Trek | agrowon

पाणी

अचानक येणाऱ्या पुरामुळे धबधबे किंवा नद्यांचे पाणी वाढू शकते, त्यामुळे पाण्याच्या तीव्र प्रवाहात उतरू नका.

Monsoon Jungle Trek | agrowon

Clothing Care Tips : पावसाळ्यात कपड्यांची काळजी कशी घ्यावी? पाहा उपाय

Clothing Care Tips | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...