Clothing Care Tips : पावसाळ्यात कपड्यांची काळजी कशी घ्यावी? पाहा उपाय

Anuradha Vipat

समस्या

पावसाळ्यात हवेतील आर्द्रता आणि दमटपणामुळे कपडे लवकर सुकत नाहीत, ज्यामुळे त्यांना बुरशी आणि कुबट दुर्गंधी येणे अशा समस्या उद्भवतात.

Clothing Care Tips | Agrowon

सोपे उपाय

पावसाळ्यात कपडे स्वच्छ, सुके आणि सुवासिक ठेवण्यासाठी काही सोपे उपाय करणे गरजेचे असते.

Clothing Care Tips | agrowon

व्हिनेगर किंवा बेकिंग सोडा

कपडे धुताना वॉशिंग मशीनमध्ये किंवा बादलीतील पाण्यात २ चमचे पांढरे व्हिनेगर किंवा बेकिंग सोडा टाका.

Clothing Care Tips | Agrowon

लिंबाचा रस

बादलीभर पाण्यात एका लिंबाचा रस पिळा आणि त्यात कपडे खळबळून घ्या.

Clothing Care Tips | Agrowon

डिटर्जंटचे प्रमाण

पावसाळ्यात जास्त फेसाळणारे किंवा जास्त प्रमाणात डिटर्जंट वापरणे टाळा.

Clothing Care Tips | Agrowon

इनडोअर ड्रायिंग

घरात कपडे सुकवताना दोन कपड्यांमध्ये भरपूर अंतर ठेवा, जेणेकरून हवा खेळती राहील. कपडे सुकवण्याच्या स्टँडजवळ पंखा चालू ठेवा.

Clothing Care Tips | Agrowon

हिटर किंवा ड्रायर

कपडे थोडे ओलसर असल्यास त्यांना सुकवण्यासाठी इस्त्री करा किंवा वॉशिंग मशीनच्या 'ड्रायर'चा जास्तीत जास्त वापर करा.

Clothing Care Tips | agrowon

Facial For Glowing Skin : घरगुती फेशिअल करण्याची सोपी पद्धत| पार्लरसारखा ग्लो मिळवा

Facial For Glowing Skin | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...