Rainy Season Digestion : पावसाळ्यातील गॅस आणि अपचनावर रामबाण उपाय

Anuradha Vipat

त्रास

पावसाळ्यात हवेतील ओलावा आणि मंदावलेली पचनशक्ती यांमुळे गॅस, अ‍ॅसिडिटी आणि अपचनाचा त्रास खूप वाढतो .

Rainy Season Digestion | Agrowon

उपाय

या समस्यांवर आराम मिळवण्यासाठी खालील घरगुती रामबाण उपाय अत्यंत प्रभावी ठरतात.

Rainy Season Digestion | Agrowon

ओवा आणि काळे मीठ

ओव्यातील 'थायमॉल' घटक पाचक रसांना सक्रिय करतो, ज्यामुळे गॅस आणि पोटाचा फुगवटा झटपट दूर होतो.

Rainy Season Digestion | agrowon

जिरे आणि धन्याचे पाणी

हे पाणी पोटाला थंडावा देते आणि अपचनामुळे होणारी छातीतील जळजळ थांबवते.

Rainy Season Digestion | agrowon

आल्याचा रस आणि लिंबू

आले हे नैसर्गिक पाचक असून ते पावसाळ्यातील पोटाचे इन्फेक्शन आणि जडपणा कमी करते.

Rainy Season Digestion | Agrowon

हिंगाचा लेप

हा उपाय पोटातील अडकलेला गॅस मोकळा करण्यासाठी जुना आणि हमखास चालणारा गावरान तोडगा आहे

Rainy Season Digestion | agrowon

पुदिन्याचा चहा

पुदिना आतड्यांमधील सूज कमी करतो आणि अपचनामुळे होणारी मळमळ थांबवतो

Rainy Season Digestion | agrowon

Immunity Booster Ladoo : हिवाळ्यात बनवा इम्युनिटी बूस्टर डिंकाचे आणि सुक्या मेव्याचे लाडू

Immunity Booster Ladoo | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...