Monsoon Diet Tips : पावसाळ्यात कोणते पदार्थ खावेत आणि कोणते टाळावेत?

Anuradha Vipat

धोका

पावसाळा हा आनंददायी ऋतू असला तरी या काळात सर्दी, खोकला, ताप, पचनाचे विकार आणि संसर्गजन्य आजारांचा धोका वाढतो.

Monsoon Diet Tips | Agrowon

गरम आणि ताजे अन्न

पावसाळ्यात नेहमी ताजे आणि गरम अन्न खाण्याचा प्रयत्न करा. यामुळे अन्नातील जंतू नष्ट होण्यास मदत होते.

Monsoon Diet Tips | Agrowon

हळद आणि आले

हळद व आल्यामध्ये दाहशामक आणि अँटिऑक्सिडंट गुणधर्म असतात.

Monsoon Diet Tips | agrowon

लसूण

लसूण रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करतो आणि संसर्गाचा धोका कमी करतो.

Monsoon Diet Tips | agrowon

हंगामी फळे

सफरचंद, डाळिंब, नाशपती आणि पेरू यांसारखी फळे शरीराला आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजे पुरवतात.

Monsoon Diet Tips | Agrowon

सूप आणि काढा

गरम सूप आणि हर्बल काढा शरीर उबदार ठेवण्यास मदत करतात आणि घशाला आराम देतात.

Monsoon Diet Tips | Agrowon

कडधान्ये आणि डाळी

मूग, मसूर, हरभरा आणि इतर कडधान्ये प्रोटीनचा चांगला स्रोत आहेत.

Monsoon Diet Tips | Agrowon

Swollen Feet Causes : पाय सुजण्यामागील कारणे; दुर्लक्ष केल्यास वाढू शकतात आरोग्याच्या समस्या

Swollen Feet Causes | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...