Cold-Cough Home Remedies : पावसाळ्यातील सर्दी-खोकला पळवून लावतील हे ५ घरगुती काढे आणि तोडगे

Anuradha Vipat

रोगप्रतिकारक शक्ती

पावसाळ्यात हवेतील आर्द्रता आणि तापमानातील बदलामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते.

Cold-Cough Home Remedies | agrowon

घरगुती उपाय

सर्दी-खोकल्याच्या या समस्येपासून नैसर्गिकरित्या आराम मिळवण्यासाठी खालील ५ सोपे घरगुती उपाय अत्यंत प्रभावी ठरतात.

Cold-Cough Home Remedies | agrowon

आले, तुळस आणि मिरी

एक कप पाण्यात ५-६ तुळशीची पाने, आल्याचा लहान तुकडा आणि २-३ काळी मिरी टाकून पाणी अर्धे होईपर्यंत उकळा.

Cold-Cough Home Remedies | agrowon

हळदीचे दूध

हळदीमध्ये असलेल्या 'कर्करोग आणि जंतूनाशक' गुणधर्मांमुळे शरीराची प्रतिकारशक्ती वाढते आणि छातीतील कफ सुटा होण्यास मदत होते.

Cold-Cough Home Remedies | Agrowon

गरम पाण्याची वाफ

वाफ घेतल्याने श्वसनमार्ग मोकळा होतो, बंद नाक उघडते आणि डोकेदुखीपासून त्वरित आराम मिळतो.

Cold-Cough Home Remedies | Agrowon

मध आणि आल्याचा रस

मध घशातील सूज कमी करतो आणि आल्यामुळे खोकल्याची उबळ येणे थांबते. कोरड्या खोकल्यासाठी हा सर्वोत्तम उपाय आहे.

Cold-Cough Home Remedies | agrowon

Horoscope 3 July 2026 : आजच्या दिवशी 'या' राशींवर राहील गणपती बाप्पाची विशेष कृपा

Horoscope 3 July 2026 | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...