Body Detox Foods : एका क्लिकवर जाणून घ्या कोणत्या अन्नामुळे कोणता अवयव होतो स्वच्छ

Anuradha Vipat

डिटॉक्स

काही अन्नद्रव्ये आहेत जी शरीरातील विशिष्ट अवयवांना नैसर्गिकरित्या डिटॉक्स म्हणजेच स्वच्छ करण्याचे काम करतात.

Body Detox Foods | Agrowon

लसूण

लसणामुळे यकृतातील विषारी द्रव्ये बाहेर काढणारे एन्झाइम्स सक्रिय होतात

Body Detox Foods | Agrowon

हळद

हळद यकृताच्या पेशींना पुनरुज्जीवित करण्यास मदत करते.

Body Detox Foods | Agrowon

आले आणि लिंबू

आल्याचा चहा किंवा लिंबू पाणी घेतल्याने किडनीमधील स्टोनचा धोका कमी होतो.

Body Detox Foods | Agrowon

ब्रोकोली आणि सफरचंद

ब्रोकोली फुफ्फुसांना प्रदूषणापासून वाचवते, तर सफरचंदामधील अँटी-ऑक्सिडंट्स श्वसन संस्था मजबूत करतात.

Body Detox Foods | agrowon

अक्रोड आणि ओट्स

अक्रोडमधील ओमेगा-३ मुळे रक्तवाहिन्या स्वच्छ राहतात आणि ओट्स रक्तातील बॅड कोलेस्ट्रॉल कमी करून हृदयाचे रक्षण करतात.

Body Detox Foods | Agrowon

दही आणि पपई

दह्यातील प्रोबायोटिक्स आतड्यांमधील चांगल्या बॅक्टेरियांची वाढ करतात आणि पपई पचन संस्था स्वच्छ ठेवण्यास मदत करते.

Body Detox Foods | Agrowon

Horoscope 1 April 2026 : आजचा दिवस अनेक राशींसाठी ठरेल प्रगतीकारक

Horoscope 1 April 2026 | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...