Anuradha Vipat
काही लोक कर्जातून मुक्ती मिळवण्यासाठी अनेक आध्यात्मिक उपाय करत असतात पण आध्यात्मिक उपायसोबतचं कर्जातून मुक्ती मिळवण्यासाठी वेगवेगळे उपाय केले पाहिजेत.
झटपट कर्ज फेडण्यासाठी तुमच्या उत्पन्नाचा आणि खर्चाचा हिशेब ठेवा.
कर्ज फेडण्यासाठी आवश्यक खर्च ओळखा आणि अनावश्यक खर्च टाळा
कर्ज फेडण्यासाठी तुमच्याकडे असलेल्या सर्व कर्जांची यादी तयार करा.
सर्वात लहान रकमेचे कर्ज प्रथम फेडण्यावर लक्ष केंद्रित करा
सर्वात जास्त व्याजदर असलेल्या कर्जाला प्रथम प्राधान्य द्या
कर्ज फेडत असताना अनावश्यक खर्च टाळा