Anuradha Vipat
मनापासून आनंदी राहण्याचा प्रयत्न करत केला तर कठीणातले कठीण दिवसही आपण सहज पार करू शकतो. एक आनंदी व्यक्तीच आयुष्यात यश मिळवू शकते
जर तुम्हाला तुमचं आयुष्य आनंदाने घालवायचं आहे तर आजपासूनच आम्ही सांगितलेल्या या टिप्स नक्कीचं फॉलो करा.
निस्वार्थ मैत्री ही आनंदी जीवनाची एक गुरुकिल्ली आहे.
आपल्या आयुष्यातील ठरलेल्या धोरणांचं पालन करा. सर्वात जास्त आनंदी राहा.
इतरांसमोर निर्भिडपणे आपलं मत मांडा. सत्य बोलणारी लोक आयुष्यात नेहमी आनंदी राहतात
ज्या व्यक्ती इतरांच्या चुका माफ करतात तेही आयुष्यात आनंदी राहतात.
पैसे कमवण्याची कला ज्याच्याकडे असते ते आयुष्यात कधीच दुःखी होत नाहीत.