Monday Puja For Cows : सोमवारी गाईला 'ही' एक गोष्ट खायला दिल्याने होईल फायदा

Anuradha Vipat

गोमाता

हिंदू धर्मशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रानुसार गाईला 'गोमाता' मानले जाते

Monday Puja For Cows | Agrowon

पुण्यकारक

ज्योतिषशास्त्रानुसार गाईला नियमितपणे खायला घालणे हे अत्यंत पुण्यकारक मानले जाते.

Monday Puja For Cows | Agrowon

हिरवा चारा

सोमवारी गाईला हिरवा चारा किंवा ताजे गवत खायला घालणे हे सर्वात पुण्यकारक आहे.

Monday Puja For Cows | agrowon

भिजवलेले मूग

सोमवारी गाईला भिजवलेली मूग डाळ खायला दिल्यास घरात समृद्धी येते

Monday Puja For Cows | Agrowon

 पोळी किंवा भाकरी

घरी बनवलेली ताजी पोळी किंवा भाकरी गाईला खायला दिल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते. 

Monday Puja For Cows | agrowon

गूळ आणि पोळी

गाईला पोळीसोबत थोडा गूळ खायला दिल्याने भगवान शंकराची कृपादृष्टी राहते

Monday Puja For Cows | Agrowon

केळी

सोमवारी गाईला केळी खाऊ घालणे देखील शुभ मानले जाते. 

Monday Puja For Cows | Agrowon

Fig Nutrition Facts : अंजीरमध्ये दडलाय आरोग्याचा खजिना,वाचा जबरदस्त फायदे

Fig Nutrition Facts | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...