Money Management Mistakes : श्रीमंती हवी असेल तर 'या' चुका नक्की टाळा

Anuradha Vipat

महत्त्वाचे

श्रीमंत व्हायचे असेल तर केवळ पैसे कमवणे पुरेसे नसते, तर ते पैसे टिकवणे आणि वाढवणे महत्त्वाचे असते.

Money Management Mistakes | agrowon

जास्त खर्च

महागड्या वस्तू किंवा दिखाव्यावर खर्च करणे टाळा. नेहमी तुमच्या उत्पन्नाच्या आत खर्च करण्याची सवय लावा.

Money Management Mistakes | agrowon

गुंतवणूक टाळणे

 फक्त बँकेत पैसे साठवून श्रीमंत होता येत नाही. त्यामुळे तुमचे पैसे योग्य ठिकाणी गुंतवा जेणेकरून संपत्तीत वाढ होईल.

Money Management Mistakes | agrowon

उत्पन्नाचा स्रोत

उत्पन्नाचे किमान २ ते ३ मार्ग निर्माण करण्याचा प्रयत्न करा.

Money Management Mistakes | Agrowon

कर्ज

गरजा पूर्ण करण्यासाठी वैयक्तिक कर्ज किंवा क्रेडिट कार्डचा अवाजवी वापर टाळा.

Money Management Mistakes | agrowon

स्वतःवर गुंतवणूक

तुमचे ज्ञान आणि कौशल्य वाढवण्यासाठी वेळ आणि पैसा खर्च करा; कारण तुमचे 'कौशल्य' हीच तुमची सर्वात मोठी संपत्ती आहे.

Money Management Mistakes | agrowon

आर्थिक नियोजन

महिन्याच्या सुरुवातीला बजेट न बनवणे किंवा भविष्यासाठी नियोजन न करणे यामुळे ऐन वेळी पैशांची चणचण भासते.

Money Management Mistakes | Agrowon

Spotted Banana Benefits : डाग असलेली केळी अधिक फायदेशीर असते का?

Spotted Banana Benefits | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...