Anuradha Vipat
पूर्णपणे पिवळ्या केळ्यांपेक्षा काळे डाग असलेली केळी शरीरासाठी अधिक फायदेशीर ठरू शकतात.
केळ्यावर जेवढे जास्त काळे डाग असतात. हे शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास आणि कर्करोगासारख्या पेशींशी लढण्यास मदत करतात.
केळी डाग असलेली केळी पचायला अतिशय हलकी असतात आणि पोटाला आराम देतात.
पिकलेल्या केळ्यांमध्ये अँटी-ऑक्सिडंट्सचे प्रमाण सर्वाधिक असते, जे शरीरातील पेशींचे नुकसान होण्यापासून वाचवतात.
व्यायामानंतर किंवा थकवा जाणवल्यास ही केळी खाल्ल्याने लगेच ऊर्जा मिळते.
डाग असलेली केळी नैसर्गिक 'अँटासिड' म्हणून काम करतात.
जर तुम्हाला मधुमेह असेल, तर डाग पडलेली केळी खाणे टाळावे किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याने खावीत.