Anuradha Vipat
अंजीरला आरोग्याचा खजिना म्हटले तरी वावगे ठरणार नाही. अंजीरमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते.
अंजीरमध्ये व्हिटॅमिन्स, मिनरल्स, फायबर आणि अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात.
अंजीर खाल्ल्यानंतर बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते आणि पचनक्रिया निरोगी राहण्यास मदत होते.
अंजीर खाल्ल्यानंतर पोट बराच काळ भरल्यासारखे वाटते, ज्यामुळे वजन कमी करण्यात मदत होते.
अंजीरमुळे उच्च रक्तदाब नियंत्रित राहतो.
अंजीर हाडांच्या आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहेत. यामुळे हाडे मजबूत होतात
अंजीर जे शरीराला ऊर्जा देते आणि अशक्तपणा किंवा ॲनिमिया दूर करण्यास मदत करते