Mogra Plant Direction : मोगऱ्याचे रोप घरी कोणत्या दिशेला लावणे ठरेल लाभदायक

Anuradha Vipat

लाभदायक

मोगऱ्याचे रोप घरी लावताना वास्तुशास्त्रानुसार योग्य दिशा निवडणे लाभदायक ठरू शकते.

Mogra Plant Direction | agrowon

सकारात्मक ऊर्जा आणि शांतता

मोगऱ्याच्या रोपाचा सुगंध आणि त्याची फुले घरात सकारात्मक ऊर्जा आणि शांतता आणतात असे मानले जाते.

Mogra Plant Direction | agrowon

योग्य दिशा

मोगरा आणि मोगऱ्याचा गजरा हा प्रत्येक स्त्रीच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. आज आपण पाहूयात मोगऱ्याचे रोप लावण्याची वास्तुशास्त्रानुसार योग्य दिशा कोणती.

Mogra Plant Direction | agrowon

उत्तम

मोगऱ्याचे रोप घरी लावण्यासाठी सर्वात उत्तम दिशा आहे ईशान्य दिशा.

Mogra Plant Direction | agrowon

धन आणि समृद्धी

ईशान्य दिशा धन आणि समृद्धीची दिशा मानली जाते त्यामुळे मोगऱ्याचे रोप लावल्यास घरात धन आणि समृद्धी येईल.

Mogra Plant Direction | agrowon

ऊर्जा

वास्तुशास्त्रानुसार दक्षिण दिशेला मोगऱ्याचे रोप लावणे टाळावे, कारण यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा वाढू शकते

Mogra Plant Direction | agrowon

धार्मिक वातावरण

मोगऱ्यासारखे सुगंधी आणि शुभ फुलझाड लावल्यास घरात शांतता आणि धार्मिक वातावरण टिकून राहते.

Mogra Plant Direction | agrowon

Peacock Feathers In Vastu : वास्तुशास्त्रानुसार घरात मोरपीस का असावे?

Peacock Feathers In Vastu | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...