Modern Panjan Styles : आधुनिक आणि हटके अशा पैंजणाच्या 'या' डिझाईन्स एकदा नक्की ट्राय करा

Anuradha Vipat

महत्त्वाचा दागिना

पैंजण हा केवळ दागिन्यांचा एक प्रकार नसून स्त्रियांच्या सौंदर्यात भर घालणारा एक महत्त्वाचा दागिना आहे.

Modern Panjan Styles | agrowon

ट्रेंड

सध्या जुन्या पारंपारिक डिझाईन्ससोबतच आधुनिक आणि हटके पैंजणांचा ट्रेंड आहे.:

Modern Panjan Styles | agrowon

डिझाईन्स

तुम्हीही तुमच्या लूकला एक फ्रेश टच देण्यासाठी खालील काही डिझाईन्स नक्की ट्राय करू शकता.

Modern Panjan Styles | agrowon

ऑक्सिडाइज्ड सिल्वर पैंजण

पारंपारिक आणि इंडो-वेस्टर्न अशा दोन्ही आउटफिट्सवर हे पैंजण अत्यंत देखणे दिसतात.

Modern Panjan Styles | agrowon

मिनिमलिस्टिक चेन डिझाईन

जर तुम्हाला साधेपणा आवडत असेल, तर एक पदरी पातळ साखळीचे पैंजण तुमच्यासाठी उत्तम आहे.

Modern Panjan Styles | agrowon

चार्म आणि लेयर्ड पैंजण

हृदय, तारा किंवा छोट्या मण्यांचे 'चार्म्स' असलेल्या पैंजणांची सध्या मोठी फॅशन आहे.

Modern Panjan Styles | agrowon

हेवी ब्रायडल पैंजण

लग्नासारख्या मोठ्या समारंभासाठी तुम्ही कुंदन वर्क किंवा भरगच्च डिझाईन असलेले वजनदार पैंजण निवडू शकता.

Modern Panjan Styles | agrowon

Night Travel Astrology : आज 'या' राशीच्या लोकांनी रात्रीचा प्रवास टाळा

Night Travel Astrology | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...