Home Remedies : मध अन् काळी मिरीचं चाटण अनेक आजारांवर गुणकारी

Mahesh Gaikwad

घरगुती उपाय

आपल्याकडे अनेक छोट्या-मोठ्या आजारांवर घरगुती उपायांनी उपचार केले जातात. स्वयंपाक घरातील अनेक मसाल्यांचा यासाठी विशेष वापर केला जातो.

Home Remedies | Agrowon

घरगुती उपचार

तुम्ही जर आजारांसाठी जर घरगुती उपचार करत असाल, तर तुम्हाला त्यामधील मधाचं महत्त्व माहितीच असेल.

Home Remedies | Agrowon

मधाचे चाटण

काळी मिरी आणि मधाच्या मिश्रणातून अँटीऑक्सिडंट आणि अँटीबँक्टेरिअल गुणधर्म तयार होतात.

Home Remedies | Agrowon

सर्दी खोकला

सर्दी आणि खोकला या सारख्या आजारात मध आणि काळी मिरीचे चाटण अत्यंत गुणकारी मानले जाते.

Home Remedies | Agrowon

डिप्रेशनची समस्या

काळ्या मिरीमध्ये पेरराईन कंपाऊंड असते जे डिप्रेशन आणि ताणतणावाची समस्या दूर करते.

Home Remedies | Agrowon

पोटाचे आजार

याशिवाय मध आणि काळ्या मिरीचे मिश्रण घेतल्याने मेटाबॉलिझमची पातळी वाढते. तसेच बध्दकोष्ठ आणि पोटाच्या समस्यांपासून आराम मिळतो.

Home Remedies | Agrowon

डायबिटीज

काळी मिरी आणि मध एकत्र घेतल्याने डायबिटीजच्या समस्येपासून आराम मिळतो. तसेच रोग प्रतिकारक शक्ती वाढण्यासाठीही उपयोगी असते.

Home Remedies | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा....