Pig Farming : वराहपालन करत असाल तर शेड कसं तयार कराल?

Team Agrowon

फायदेशीर व्यवसायासाठी वराह फार्म यार्ड, औषधोपचार, जंतनिर्मूलन आणि वराहांचे लसीकरण या बाबींकडे विशेष लक्ष देण्याची गरज असते.

Pig Farming Benefits | Agrowon

वराहपालन जर सुरु करायचे असेल तर फार्मचा आकार आणि वराह संगोपनाकडे विशेष लक्ष दिले पाहिजे.

Pig Farming Benefits | Agrowon

शेडचे आकारमान ३ मीटर बाय २.४ मीटर किंवा ३ मीटर बाय ३ मीटर असे सम आकाराचे किंवा थोडे मोठे असावे.

Pig Farming Benefits | Agrowon

वराहांना घाम येणाऱ्या ग्रंथी कमी असतात. त्यामुळे उन्हाळ्यात आणि प्रजनन काळात वराहांना फिरण्यासाठी चिखलाची गरज असते. त्यासाठी शेडजवळ कृत्रिम चिखलाचा डोह तयार करावा. त्याला योग्य नाली ठेवावी.

Pig Farming Benefits | Agrowon

चिखलाच्या खड्ड्याचा साधारण आकार आणि संख्या वराहांच्या आकाराप्रमाणे ठेवावी.

Pig Farming Benefits | Agrowon

शेडच्या आजूबाजूला झाडे लावावीत.

Pig Farming Benefits | Agrowon

वराहपालनासाठी शेड बनवताना जमीन खडबडीत असावी.

Pig Farming Benefits | Agrowon
आणखी पाहा