Milk Benefits : चेहऱ्याची काळजी घेताय मग कच्च्या दुधाचे फायदे वाचाच

sandeep Shirguppe

आकडी दूध

धूळ आणि प्रदूषणामुळे त्वचा निर्जीव आणि निस्तेज दिसते. यासाठी तुम्ही आकडी (कच्चे) दूध चेहऱ्यावर उपयोग करू शकता.

Milk Benefits | agrowon

दुधात जीवनसत्त्वे

दुधात जीवनसत्त्वे आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात. यामुळे त्वचेवर नैसर्गिक चमक येते.

Milk Benefits | agrowon

दुधाचा असा करा वापर

सर्व प्रथम एका भांड्यात कच्चे दूध घ्या. त्यात कापूस बुडवा. हा कापूस मानेवर आणि चेहऱ्यावर लावा.

Milk Benefits | agrowon

पोषक तत्व

कच्चे दूध 10 ते 15 मिनिटे त्वचेवर लावा. यामुळे तुमच्या त्वचेला दुधाचे पोषक तत्व मिळतात. यामुळे तुमची त्वचा चमकदार राहते.

Milk Benefits | agrowon

गुलाबाच्या पाकळ्या आणि दूध

काही ताजी गुलाबाची पाने घ्या. ही पाने धुऊन त्याची पेस्ट तयार करा. आता गुलाबाच्या पानांची पेस्ट कच्च्या दुधात मिसळा.

Milk Benefits | agrowon

गुलाबाची पेस्ट

गुलाबाची पेस्ट त्वचेवर काही वेळ लावा. त्यानंतर ते त्वचेतून काढून टाका. तुम्ही आठवड्यातून 1 ते 2 वेळा गुलाबाची पेस्ट वापरू शकता.

Milk Benefits | agrowon

दूध आणि मध

आपण त्वचेसाठी दूध आणि मध देखील वापरू शकता. यासाठी एक चमचा दुधात दोन चमचे मध मिसळा.

Milk Benefits | agrowon

काळ्या डागांवर प्रभावी

मधाची पेस्ट त्वचेवर 20 मिनिटे लावा. यानंतर, मधाची पेस्ट साध्या पाण्याने काढून टाका. याने चेहऱ्यावरील काळे डाग निघून जातील.

Milk Benefits | agrowon

दूध आणि बेसन

एका भांड्यात एक ते दोन चमचे कच्चे दूध घ्या. त्यात बेसन मिसळून पेस्ट तयार करा. ती त्वचेवर दहा मिनिटे लावावे.

Milk Benefits | agrowon