Phone Call Mistakes : तुम्हीही करता का फोनवर बोलताना 'या' चूका?

Anuradha Vipat

परिणाम

आपण नकळत फोनवर बोलताना अशा काही चुका करतो ज्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर आणि प्रतिमेवर होऊ शकतो.

Phone Call Mistakes | agrowon

घट्ट दाबून धरणे

अनेकांना फोन कानाला इतका घट्ट दाबून धरण्याची सवय असते की त्यामुळे कानाच्या कूर्चेवर ताण येतो.

Phone Call Mistakes | agrowon

फोन पकडणे

काम करत असताना खांदा आणि कान यांच्यामध्ये फोन दाबून बोलण्याची चूक अनेकांकडून होते.

Phone Call Mistakes | agrowon

मोठ्याने बोलणे

बस, ट्रेन किंवा ऑफिसमध्ये मोठ्याने खासगी गोष्टी बोलणे ही एक 'बॅड मॅनर्स' मानली जाते.

Phone Call Mistakes | agrowon

चार्जिंगला असताना

फोन चार्जिंगला लावलेला असताना बोलणे धोकादायक ठरू शकते. यामुळे फोन जास्त गरम होतो आणि बॅटरी फुटण्याची किंवा शॉक लागण्याची शक्यता असते.

Phone Call Mistakes | agrowon

रात्री उशिरापर्यंत बोलणे

झोपण्यापूर्वी बराच वेळ फोनवर बोलल्याने मेंदू सक्रिय राहतो, ज्यामुळे झोप उडते .फोनच्या 'ब्लू लाईट' मुळे डोळ्यांवरही ताण येतो.

Phone Call Mistakes | agrowon

सिग्नल

जेव्हा फोनमध्ये सिग्नल कमी असतो, तेव्हा फोन जास्त रेडिएशन उत्सर्जित करतो. अशा वेळी लांब वेळ बोलणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.

Phone Call Mistakes | agrowon

Barley Water Benefits : बार्ली वॉटर म्हणजे काय? त्याचा शरीराला कसा होतो फायदा

Barley Water Benefits | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...