Barley Water Benefits : बार्ली वॉटर म्हणजे काय? त्याचा शरीराला कसा होतो फायदा

Anuradha Vipat

बार्ली वॉटर

बार्ली वॉटर म्हणजे सातूच्या धान्यापासून बनवलेले पौष्टिक पाणी. हे पाणी शरीरासाठी फायदेशीर आहे.

Barley Water Benefits | agrowon

पचनक्रिया

यामध्ये भरपूर फायबर असल्याने बद्धकोष्ठता दूर होते आणि पचनक्रिया उत्तम राहते.

Barley Water Benefits | Agrowon

वजन

हे प्यायल्याने पोट जास्त वेळ भरलेले राहते आणि वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते

Barley Water Benefits | agrowon

किडनी

हे एक उत्तम 'डाययुरेटिक' आहे, जे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढून मूत्रपिंडाचे कार्य सुधारते

Barley Water Benefits | Agrowon

कोलेस्ट्रॉल

यातील बीटा-ग्लुकन घटक LDL कोलेस्ट्रॉल कमी करतो आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवतो

Barley Water Benefits | Agrowon

त्वचा आणि केस

अँटिऑक्सिडंट्समुळे त्वचेची चमक वाढते आणि केसांचे आरोग्य सुधारते.

Barley Water Benefits | Agrowon

उन्हाळ्यात थंडावा

शरीरातील उष्णता कमी करून डिहायड्रेशनपासून बचाव करते.

Barley Water Benefits | agrowon

Papaya Seeds Benefits : पपईच्या बिया फेकू नका त्या आहेत नैसर्गिक औषध

Papaya Seeds Benefits | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...