Anuradha Vipat
आजकाल तरुण तरुणींमध्ये ऑनलाइन खरेदीची क्रेझ वाढत आहे. ऑनलाइन खरेदी करणे सुखकर मानले जाते
ऑनलाइन खरेदी करताना बऱ्याचदा फसवणूक होते चला तर मग आज आपण ऑनलाइन खरेदी करताना कोणत्या चूका करु नयेत हे पाहूयात.
ऑनलाइन खरेदी करताना अनोळखी आणि फसव्या वेबसाइट्सवर खरेदी करु नका.
ऑनलाइन खरेदी करताना सुरक्षित कनेक्शन नसलेल्या साइट्सचा वापर करु नका.
ऑनलाइन खरेदी करताना चुकीच्या किंवा फसव्या ऑफर्सवर विश्वास ठेवू नका.
ऑनलाइन खरेदी करताना कधाही वेबसाइट्सची विश्वासार्हता तपासा
ऑनलाइन खरेदी करताना वैयक्तिक माहिती शेअर करु नका.