Anuradha Vipat
रक्षाबंधन हा भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा आणि आपुलकीचा सण आहे.
शुभमुहूर्तावर राखी बांधणे चांगले असले आहे, पण आज काही कारणास्तव तुम्ही तुमच्या भावाला राखी बांधू शकला नाहीत तर नाराज होऊ नका.
आज ९ ऑगस्टला तुम्हाला राखी बांधता आली नसेल तरी तुम्ही उद्या १० ऑगस्टपर्यंत राखी बांधू शकता.
तुम्ही उद्या १० ऑगस्ट सकाळी सुद्धा तुम्ही राखी बांधू शकता, कारण सौभाग्य योग ०२:१५ पर्यंत आहे
आज 9 ऑगस्ट रोजी सकाळी 5:47 ते दुपारी 1:24 पर्यंतचा काळ राखी बांधण्यासाठी शुभ आहे
रक्षाबंधनासाठी योग्य मुहूर्त आणि वेळेची निवड करणे महत्वाचे आहे.
भावाच्या उजव्या हाताला राखी बांधा. राखी बांधताना आपल्या भावाप्रती प्रेम आणि आपुलकी नक्की व्यक्त करा