Anuradha Vipat
गर्भपातानंतर शारीरिक आणि मानसिक आरोग्याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे.
गर्भपातानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधे आणि पौष्टिक आहार घेणे महत्वाचे आहे
गर्भपातानंतर शरीराला आराम देणे आवश्यक आहे. जड कामे टाळणे आवश्यक आहे.
गर्भपातानंतर योग्य स्वच्छता राखणे आवश्यक आहे, विशेषत: योनीमार्गाची स्वच्छता राखणे आवश्यक आहे
साधारणपणे २ आठवडे योनीमार्गे संभोग टाळा. टॅम्पन्स वापरू नका.
स्तनांच्या जडपणासाठी सपोर्टिव्ह ब्रा वापरा आणि थंड बर्फाचे पॅक लावा.
गर्भपातानंतर कुटुंब आणि मित्रांकडून भावनिक आधार घ्या