Mira-Bhyander Municipal Corporation : कोकोपीट, काथ्या व क्वॉयर उत्पादन करणारी महापालिका

Aslam Abdul Shanedivan

नारळ पाणी

वाढत्या उन्हाच्या तडाखामुळे सतत तहान लागते. तर तहान भागवण्यासाठी सर्वसामान्य नारळपाण्याचे सेवन करत आहेत.

Mira-Bhyander Municipal Corporation | agrowon

मीरा भाईंदर मनपा

मीरा भाईंदर मनपाच्या हद्दीत २५० हून अधिक नारळपाणी विक्रेते असून, त्यातून दररोज ४० टन कचरा दररोजचा निर्माण होत असतो.

Mira-Bhyander Municipal Corporation | agrowon

नारळ कचरा प्रक्रिया केंद्र

यावर उपाय करताना भाईंदर येथे मनपाकडून हिमांशू पटेल हा तरुण ५ टन नारळाचा कचरा प्रक्रिया केंद्र चालवत आहे

Mira-Bhyander Municipal Corporation | agrowon

कोकोपीट

येथे नारळाच्या कचऱ्यावर प्रक्रिया करून कोकोपीट तयार केले जात आहे. जे खत म्हणून वापरले जाते

Mira-Bhyander Municipal Corporation | agrowon

नारळापासून क्वॉयर

कोकोपीटशिवाय नारळापासून क्वॉयर बनवली जाते. जी गादीपासून विविध वस्तूंमध्ये वापरली जाते

Mira-Bhyander Municipal Corporation | agrowon

प्रायोगिक तत्वावर प्रकल्प

तर हा प्रकल्प सध्या प्रायोगिक तत्वावर असून पालिका आणि उत्पादक यांच्या करार केला जाणार आहे.

Mira-Bhyander Municipal Corporation | agrowon

कोकोपीटमधील हिस्सा

तर शहरातील नारळ कचऱ्याच्या मोबदल्यात पालिकेला कोकोपीटमधील हिस्सा दिला जाणार आहे

Mira-Bhyander Municipal Corporation | agrowon

कोकोपीट, काथ्या व क्वॉयर

महापालिकेने नारळपाणीच्या टाकाऊ कचऱ्यापासून कोकोपीट, काथ्या व क्वॉयर बनवली आहे.

Mira-Bhyander Municipal Corporation | agrowon

Geographical Indication : पालघरचे जांभूळ, जालन्याच्या दगडी ज्वारीला जीआय मानांकन