Paneer : कच्चे पनीर आरोग्यासाठी आहे प्रोटीनचे पॉवरहाऊस!

Aslam Abdul Shanedivan

पनीर उत्तम सुपरफूड

मासाहार केल्यास मानवी शरिराला लागणाऱ्या प्रोटीनची गरज भागते. मात्र जे शाकाहारी आहेत त्यांच्यासाठी पनीर उत्तम सुपरफूड आहे.

Paneer | Agrowon

पनीर खाणे उत्तम

शरीराला लागणारी प्रथिने कमी पडल्यास अशक्तपणा आणि थकवा येऊ शकतो. यासाठी पनीर खाणे उत्तम आहे.

Paneer | Agrowon

प्रोटीनचे मुबलक प्रमाण

पनीरमध्ये व्हिटॅमिन ए, कॅल्शियम आणि प्रोटीन मुबलक प्रमाणात आढळते. याच्या सेवनाने अनेक आजार दूर होतात

Paneer | Agrowon

रक्तातील प्रथिनांची कमतरता

पाय, पोट किंवा चेहऱ्यावर सूज येण्याचे कारण देखील रक्तातील प्रथिनांची कमतरता अशते. अशावेळी पनीर फायदेशीर ठरू शकते

Paneer | Agrowon

फॅटी लिव्हर

यकृताच्या पेशींमध्ये चरबी वाढून यकृत निकामी होऊ शकते. हे टाळण्यासाठी पनीरचे सेवन करू शकता

Paneer | Agrowon

हाडांसाठी चांगले पनीर

प्रथिनांच्या कमतरतेमुळे हाडांमध्ये ऑस्टियोपोरोसिसचा धोका वाढून फ्रॅक्चर होऊ शकते. अशावेळी पनीरमधील प्रोटीन आणि कॅल्शियम हाडांसाठी खूप चांगले आहे

Paneer | Agrowon

रोगप्रतिकारक शक्ती

कच्चे पनीर खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.

Paneer | Agrowon

Leopard Attack : बिबट्याचा हल्ला!; जुन्नरमध्ये शीघ्र कृती दलाची स्थापना