Bottle Gourd Juice: 'या' हिरव्या भाजीचा रस आहे आरोग्यासाठी अमृतसारखा

Aslam Abdul Shanedivan

दुधी भोपळा

दुधी भोपळा प्रत्येक ऋतूमध्ये उपलब्ध होणारी भाजी असून ती औषधी गुणांनी परिपूर्ण असते. जी शरीरासाठी फायदेशीर ठरते

Bottle Gourd Juice | agrowon

पौष्टिक घटक

दुधी भोपळा या भाजीमध्ये अनेक पौष्टिक घटक असून ती अनेक आजारांपासून आराम देणारी भाजी मानली जाते

Bottle Gourd Juice | agrowon

दुधी भोपळ्याचा रस

दुधी भोपळ्याचा रस शरीराला उष्णतेपासून वाचवण्यासाठी उपयुक्त ठरू शकतो.

Bottle Gourd Juice | agrowon

विविध घटक

दुधी भोपळ्यात शक्तिशाली अँटिऑक्सिडंट्स, फ्लेव्होनॉइड्स आणि इतर पॉलिफेनॉलसह पोटॅशियम, कॅल्शियम, सोडियम, लोह, फॉस्फरस मिळते

Bottle Gourd Juice | agrowon

पचनक्रिया

दुधी भोपळ्यातील फायबर आणि अँटीऑक्सिडंट आतड्याची हालचाल सुधारूण पचनक्रिया सुधारण्यासह पोट साफ करण्यासाठी गुणकारी आहे.

Bottle Gourd Juice | agrowon

रोगप्रतिकार शक्ती

दुधी भोपळ्याचा ज्यूस व्हिटॅमिन सी समृद्ध असून तो रोगप्रतिकार शक्ती वाढवण्याचे काम करतो.

Bottle Gourd Juice | agrowon

मधुमेहाचे रुग्ण

दुधी भोपळ्यातील पाणी आणि फायबर मधुमेहाच्या रुग्णांसाठी चांगले मानले जाते

Bottle Gourd Juice | agrowon

Curry Leaves Water : कढीपत्ता पाणी पिल्यास ॲनिमियाची समस्या करेल दूर