Curry Leaves Water : कढीपत्ता पाणी पिल्यास ॲनिमियाची समस्या करेल दूर

sandeep Shirguppe

कढीपत्ता पाणी

कढीपत्तामध्ये विविध जीवनसत्व असतात. यात अँटी-ऑक्सिडंट्स आणि खनिजे देखील जास्त असतात.

Curry Leaves Water | agrowon

ॲनिमिया होत नाही

कढीपत्त्याच्या पानांची चव कडू असते. मात्र कढीपत्त्याचं पाणी सेवन केल्याने ॲनिमियाच्या समस्या उद्भवणार कमी होईल.

Curry Leaves Water | agrowon

केसांची वाढ

कढीपत्ता खाल्ल्याने केस लांब, काळेभोर आणि घनदाट होतात. टक्कल पडण्याआधीच कढीपत्ता खाण्यास सुरूवात करा.

Curry Leaves Water | agrowon

श्वसनाच्या समस्या

कढीपत्तामध्ये अँटी-ऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी असल्याने दमा तसेच अन्य समस्या देखील दूर होण्यास मदत होते.

Curry Leaves Water | agrowon

दृष्टी

सतत स्क्रीनपाहिल्याने आपल्या डोळ्यांवर त्रास होतो, त्यासाठी कढीपत्त्याचं पाणी पिण्यास सुरूवात करा.

Curry Leaves Water | agrowon

कढीपत्ता वजन कमी

तुम्ही शरीराचे वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करत असाल तर कढीपत्त्याचा आहारामध्ये नक्की समावेश करावा.

Curry Leaves Water | agrowon

स्ट्रेसची समस्या दूर

स्ट्रेसची समस्या दूर करण्याकरता कढीपत्त्याचे पाणी उपयुक्त ठरते. हे पाणी पिल्याने तणाव कमी होतो.

Curry Leaves Water | agrowon

तज्ज्ञांचा सल्ला घ्या

कढीपत्त्याच्या पानांबाबत ही फक्त सामान्य महिती आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

Curry Leaves Water | agrowon