Anuradha Vipat
काही लोकांना दुधाची ऍलर्जी असू शकते. याला 'मिल्क ऍलर्जी' असे म्हणतात.
आज आपण पाहूयात दुधाची ऍलर्जी किंवा लॅक्टोज इन्टॉलरन्स झाल्यास शरीरात कोणती लक्षणे दिसतात
दूध किंवा दुग्धजन्य पदार्थ खाल्ल्यानंतर पोट गॅसने भरल्यासारखे वाटणे.
पोटात तीव्र गॅस होणे आणि पोटात पेटके येणे.
दुधाचे सेवन केल्यानंतर लगेच किंवा काही तासांत जुलाब होणे.
काही लोकांना दूध पचत नसल्यामुळे मळमळ जाणवते किंवा उलटी होते.
त्वचेवर लाल रंगाचे किंवा खाज सुटणारे पुरळ उठणे.