Microgreens : मायक्रोग्रीन्स आहे आरोग्यासाठी टॉनिक ; जाणून घ्या ७ मोठे फायदे

Mahesh Gaikwad

कोरोना महामारी

कोरोना महामारीनंतर अनेकजण आरोग्याप्रति जागरूक झाला आहे. आजकाल आरोग्याप्रति जागरूक लोकांमध्ये मायक्रोग्रीन्सचा वापर झपाट्याने वाढत आहे.

मायक्रोग्रीन्स

मायक्रोग्रीन्स ही भाजीपाला आणि औषधी वनस्पतींच्या कोंबापासून तयार होणारी पहिली स्टेजमधील पाने असतात, जी २ ते ३ इंच लांबीची असतात.

Microgreens | Agrowon

वनस्पतीचे कोंब

मायक्रोग्रीन्स हे सहजपणे घरच्या घरी पिकवू शकता. हे एका आठवड्यात तयार होते. त्यामुळे रोजच्या रोज खाण्यासाठी मायक्रोग्रीन्स उपलब्ध होतात.

Microgreens | Agrowon

पोषक तत्त्व

इतर भाजीपाल्याच्या तुलनेत मायक्रोग्रीन्समध्ये ४० टक्के अधिकचे पोषक तत्त्व असतात.

Microgreens | Agrowon

जीवनसत्त्वांचे प्रमाण

मायक्रोग्रीन्समध्ये जीवनसत्त्व अ, क, ई, बी६, फोलेट, कॅल्शियम, लोह, मॅग्नेशिअम आणि पोटॅशिअम भरपूर प्रमाणात आढळतात.

Microgreens | Agrowon

अँटीऑक्सिडंट

यामध्ये शरीराच्या पेशींना नुकसान होण्यापासून वाचिविणारे अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात.

Microgreens | Agrowon

आजरांचा धोका

मायक्रोग्रीन्सच्या सेवनामुळे कर्करोग, ह्रदयविकार आणि मधुमेहासारख्या आजारांचा धोका कमी होतो.

Microgreens | Agrowon

Aनजर सुधारते

मायक्रोग्रीन्समुळे दृष्टी सुधारण्यास मदत होते. तसेच रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठीही मायक्रोग्रीन्स खूप फायदेशीर आहेत.

Microgreens | Agrowon

त्वचेचे आरोग्य

याशिवाय तुमच्या त्वचेचे आरोग्य सुधारण्यासाठीही मायक्रोग्रीन्स फायदेशीर असतात.

Microgreens | Agrowon
Ancient Festival | Agrowon