Bamboo Shoots : बांबू कोंब अन् त्याचे आरोग्यदायी महत्त्व

Aslam Abdul Shanedivan

बांबू

बांबूचा वापर विविध कामांमध्ये केला जातो. पण हाच बांबू आहारात देखील वापरला जातो. बांबूचे कोंब याचा वापर हा आहारात केला जातो.

Bamboo Shoots | Agrowon

बांबूचे कोंब

बांबूचे कोंब मऊ आणि अत्यंत रुचकर लागतात. या कोंबामध्ये प्रथिने, कर्बोदके, अमिनो ॲसिड आणि तंतुमय घटक भरपूर प्रमाणात असतात.

Bamboo Shoots | Agrowon

मणिपूरमध्ये चांगले उत्पादन

ईशान्य भारतातील मणिपूरमध्ये बांबूचे चांगले उत्पादन होते. येथील नूटन्स, बीतुल्डा, डेंड्रोकॅलेमस गिगांटियस, डी. हॅमिलटोनी आणि डी. सिक्कीमेन्सिस या प्रजातीच्या अंकुरांमधील पौष्टिक मूल्ये मिळतात

Bamboo Shoots | Agrowon

अनेक अन्नपदार्थ

तसेच बांबू कोंबावर प्रक्रिया करून त्यापासून मुरंबा, कँडी, सुपारी, लोणचे असे अनेक अन्नपदार्थ तयार करू शकता

Bamboo Shoots | Agrowon

आरोग्यदायी फायदे

वजन कमी करू इच्छिणाऱ्यांसाठी कोंब हे एक उत्कृष्ट अन्न असून यात कॅलरी खूप कमी असतात. यामुळे वजन वाढत नाही. तर कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत मिळते

Bamboo Shoots | Agrowon

साखरेचे हळूहळू उत्सर्जन

निरोगी पचन आणि सहज आतड्यांसंबंधी हालचाल वाढते. रोगप्रतिकार शक्ती वाढवतो. तसेच ग्लायसेमिक इंडेक्समुळे रक्तप्रवाहात साखरेचे हळूहळू उत्सर्जन होते.

Bamboo Shoots | Agrowon

मधुमेह होण्याचा धोका

बांबू कोंबातील अँटिऑक्सिडंट्स हे ग्लुकोजची पातळी कमी ठेवण्याचे काम करतात आणि मधुमेह होण्याचा धोका कमी करतात.

Bamboo Shoots | Agrowon

Healthy Coconut : कल्पवृक्ष नारळाचे आरोग्यदायी फायदे

आणखी पाहा