Diabetes Medicine : घरातल्या 'या' दोन वस्तू डायबिटीजसाठी आहेत रामबाण

Mahesh Gaikwad

मधुमेहाची समस्या

डायबिटीज म्हणजेच मधुमेहाच्या आजाराची समस्या आजकाल सामान्य झाली आहे. मोठ्यांपासून लहान मुलांमध्येही डायबिटीच्या आजाराचे प्रमाण वाढत आहे.

Diabetes Medicine | Agrowon

डायबिटीजचे रूग्ण

जगभरात डायबिटीजच्या आजाराने त्रस्त रूग्ण निरोगी आरोग्याासाठी विविध प्रकारचे उपाय करतात.

Diabetes Medicine | Agrowon

खाण्यापिण्यावर बंधने

डायबिटीज असणाऱ्या रुग्णांच्या खाण्यापिण्यावर या आजारामुळे बंधने येतात. काही लोक डायबिटीजपासून सुटका मिळावी म्हणून लाखो रुपये खर्च करतात.

Diabetes Medicine | Agrowon

डायबिटीज नियंत्रण

आज आम्ही तुम्हाला घरातच असणाऱ्या अशा दोन वस्तूंबद्दल सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्ही डायबिटीज नियंत्रणात ठेवू शकता.

Diabetes Medicine | Agrowon

मेथी दाणे

आपल्या घरातील मेथी दाणे आणि काळी मिरी डायबिटीच्या आजारामध्ये खूपच फायदेशीर आहेत.

Diabetes Medicine | Agrowon

रक्तातील साखर

रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी मेथी दाणे खूपच लाभदायक आहेत. तर काळी मिरीदेखील डायबिटीज कंट्रोलसाठी फायदेशीर आहे.

Diabetes Medicine | Agrowon

मेथी दाण्याचे पाणी

मेथीचे दाणे रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. सकाळी उपाशीपोटी हे पाणी प्यायल्याने फरक जाणवेल.

Diabetes Medicine | Agrowon

काळी मिरी

तर काळी मिरीची पावडर करून ही पावडर तुम्ही चहा किंवा सूपमध्ये घालून पिऊ शकता. ही बातमी सामान्य माहितीवर आधारीत आहे.

Diabetes Medicine | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा....